Type Here to Get Search Results !

65 वर्षाच्या जेष्ठाने पाळीव कुत्रीवर केला अनैसर्गिक अत्याचार!



पुणे: पुण्यातील खेड तालुक्यातील टाकळकरवाडी गावात एका ६५ वर्षीय ज्येष्ठाने पाळीव कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. भिवसेन धोंडीबा टाकळकर असे या विकृताचे नाव आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, खेड तालुक्यातील टाकळकरवाडी गावात येथे भिवसेन टाकळकर राहतात.त्याने राहत्या घरात पाळलेली कुत्रीस खायचे अमिष दाखवून घरामध्ये नेऊन तिच्यावर अनेकदा अनैसर्गिक अत्याचार केल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. हा सगळा प्रकार स्थानिक युवकांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रीकरण केले आहे. याबाबत एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने प्राणी मित्रांनी खेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. 



दरम्यान, या प्रकरणी खेड पोलिसांनी या विकृताला अटक केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies