Type Here to Get Search Results !

सावधान! देशात ‘इतकी’ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 68 रुग्णांचा मृत्यू!



नवी दिल्ली:  देशात गेल्या 24 तासांत 10 हजार 256 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच मंगळवारी देशात 10 हजार 725 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर आज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाली आहे.



तसेच, राज्यात गेल्या 24 तासांत 1887 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. राज्यात सहा कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,30, 793 कोरोनाबाधित बरे झाले आहे. 



दरम्यान, गेल्या 24 तासात 68 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 5 लाख 27 हजार 556 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies