Type Here to Get Search Results !

उंबरगाव, ठोंबरेवाडी, दडसवाडी येथील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

 फोटो : झरे : येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केलेले कार्यकर्ते  

आटपाडी : आटपाडी तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ते प्रवेश करत असल्याने येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये याचा पक्षाला फायदा होणार आहे.


तालुक्यातील उंबरगाव, ठोंबरेवाडी, दडसवाडी येथील बिरा दडस, सुभाष बुधावले, धैर्यशील गाढवे, उमेश बुधावले, रमेश दडस यांनी जुन्या नेतृत्वाच्या चुकीच्या व गोरगरीबाच्या जमिनी जागा लुटण्याच्या कृत्यास खजील होऊन झरे येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies