Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सांगली जिल्हा दौऱ्यावर : पहा त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम



सांगली : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवार, दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.


 शनिवार, दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथून मोटारीने सांगलीकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता आमदार अनिल बाबर यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव, स्थळ - गार्डी, ता. खानापूर. दुपारी 1.30 वाजता खानापूर येथून मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies