Type Here to Get Search Results !

सावधान! राज्यात BA.5 आणि BA 2.75 व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत वाढ!



मुंबई : राज्यात आज 1812 कोरोनाच्या  नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात बीए. 5 व्हेरीयंटचे तीन  रुग्ण तर बीए. 2.75  चे 16 रुग्ण आढळले आहेत. राज्यात बीए. 5 व्हेरीयंटचे तीन रुग्ण तर बीए. 2.75  चे 16 रुग्ण आढळले आहे.  यामुळे बीए. 5 व्हेरीयंटची रुग्णसंख्या 275 आणि बीए. 2.75 ची रुग्णसंख्या 250 वर गेली आहे. 



राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तसेच, देशात कोरोनाबाधितांसह मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. तसेच, राज्यात एकूण 12011 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक म्हणजे 2924  इतके रुग्ण असून त्यानंतर मुंबईमध्ये 2734   सक्रिय रुग्ण आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies