Type Here to Get Search Results !

मध्यरात्री “असा” इन्स्टाग्रामवर वर स्टेटस ठेवत विद्यार्थ्याने पहाटे केली आत्महत्या!



कोल्हापूर: कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील दत्तवाडी येथे एका विद्यार्थ्याने मध्यरात्री २ च्या सुमारास या मुलाने त्याच्या इन्स्टाग्रामवर स्टोरी (स्टेटस) ठेवत आत्महत्या केली आहे. सिद्धार्थ जाधव असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, सिद्धार्थने मध्यरात्री दोन वाजता मोबाईल स्टेटस ठेवले होते आणि पहाटे आत्महत्या केली. त्याने हिंदीमध्ये आपल्या इन्स्टाग्राम स्टेसमध्ये लिहीले की, 'बस अब अगले मोडपर ही सुकून होगा. चल जिंदगी थोडा और आगे चलते है' असा स्टेटस त्याने ठेवला होता.



दरम्यान, सिद्धार्थच्या  आत्महत्येचे  कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही..


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies