Type Here to Get Search Results !

शेजारचा मुलगा सतत धमकावायचा म्हणून ५वीच्या विद्यार्थिनीने...!



रबाळे: नवी मुंबईतील रबाळे येथे पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारच्या मुलाकडून तिला धमकी दिली जात असल्याची माहिती उघडकीस आली आहे.


याबद्दल अधिक माहिती अशी कि, नवी मुंबईतील रबाळे येथे पीडित मुलीला शेजारच्या मुलाकडून धमकी दिली जात होती.  त्यामुळे त्या त्रासाला कंटाळून पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे.



दरम्यान,  पीडितेला धमकी देणारा शेजारचा मुलगाही तिच्याच वयाचा आहे. ही मुलगी गेल्या काही दिवसांपासून वर्गात शांत राहायची. तिच्या वर्गात कुणाशीही ती संवाद साधत नव्हती. या घटनेचा तपास नवी मुंबई पोलिस करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies