Type Here to Get Search Results !

‘ऊ अंटावा..’ गाण्यावर तरुणींचा धडाकेबाज डान्स; एकदाच पहा व्हिडीओ!



नवी दिल्ली:  दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याच्या पुष्पा या चित्रपटातील गाण्यांनी नेटकऱ्यांना अक्षरश: वेड लावलं आहे. अशातच या गाण्यावर ठेका धरणाऱ्या तरुणींचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 



व्हायरल झालेला व्हिडीओ एका फंक्शनमधील असल्याचे दिसत आहे. जिथे अनेक लोकं उपस्थित आहेत. व्हिडिओत अचानक पुष्पा चित्रपटातील गाणं सुरू होतं. या गाण्यावर डान्स करण्यासाठी तीन तरुणी स्टेजवर येतात. तिन्ही तरुणींने वेगवेगळ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या आहेत.  ऊ अंटावा’  गाणं सुरू होताच, या तरुणींनी त्यावर चांगलाच ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, फंक्शनमध्ये उपस्थित असलेल्या लोकांनी टाळ्या तसेच शिट्ट्या वाजवत त्यांचं कौतुक केलंय.

 


दरम्यान, tittumama नामक इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी सुद्धा या तरुणींचं कौतुक केलंय.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies