Type Here to Get Search Results !

राज्यपाल नियुक्त ‘या’ १२ आमदारांची नाव राज्य सरकारकडून निश्चित?



मुंबई - नवे सरकार सत्तेत येताच राजकीय समीकरणे बदलून गेले आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लवकरच १२ नावे राज्यपालांना पाठवण्यावर एकमत झाले आहे.



या १२ नावांसाठी दोन्ही पक्षाकडून जोरदार लॅाबिंग सुरू असल्याची चर्चा सुरु झाली आहे. आमदारांचं संख्याबळ पाहता भाजपला ८ तर शिंदे गटाला ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. आता या १२ नावांमध्ये नेमकी कोणाला संधी द्यायची हा मोठा प्रश्न शिंदे फडणवीसांसमोर आहे.



दरम्यान, शिंदे गटातील संभाव्य नावांची यादी खालीलप्रमाणे:  

रामदास कदम

विजय बापु शिवतारे

आनंदराव अडसुळ किंवा अभिजित अडसुळ

अर्जुन खोतकर

नरेश मस्के

चंद्रकांत रघुवंशी


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies