Type Here to Get Search Results !

आजचे राशिभविष्य! ११ऑगस्ट २०२२ ; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!मेष : जिद्द आणि चिकाटी वाढेल.प्रवास सुखकर होतील. आरोग्य उत्तम राहील.  


वृषभ : महत्त्वाची वार्ता समजेल. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.


मिथुन : वाहने जपून चालवावीत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. 


कर्क : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. 


सिंह : मनोबल कमी राहील. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. 


कन्या : मुलामुलींचे प्रश्नक निर्माण होतील.शासकीय कामे मार्गी लागतील.


तूळ : नोकरीत उत्तम स्थिती राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल. 


वृश्चिाक : हितशत्रूंचा त्रास संभवतो. खर्चाचे प्रमाण वाढेल.


धनू : आर्थिक लाभ होतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.


मकर : गुरुकृपा लाभेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.


कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.


मीन : संततिसौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होईल.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies