Type Here to Get Search Results !

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; जाणून घ्या आजचे दर!



नवी दिल्ली - देशात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. जवळपास दोन महिने उलटले तरी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आजही बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहे.



तुमच्या शहरातील दर खालीलप्रमाणे: 

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

कोलकातामध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर

जयपुरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर

बेंगलुरुमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies