Type Here to Get Search Results !

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने ‘या बॅंकेचा परवाना केला रद्द!



मुंबई : भारतीय रिझर्व्ह बॅंकेने पुण्यातील रुपी बॅंकेचा परवाना रद्द केला आहे. रुपी बॅंकेकडे पुरसे भांडवल उपलब्ध नसल्याने आरबीआयने रुपी को ऑपरेटिव्ह बॅंकेचा परवाना रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 


प्राप्त माहितीनुसार, बॅंकेच्या १९४९ च्या सेक्शन ५६ च्या कायद्यानुसार सेक्शन ११ (१) आणि सेक्शन २२ (३) (d) च्या तरतुदींचे या बॅंकेडकडून पालन केले जात नाही. त्यामुळे आरबीआयने रुपी बॅंकेचा परवाना रद्द केला आहे. दरम्यान, सहा आठवड्यांत बॅंकेचे व्यवहार बंद होणार आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies