Type Here to Get Search Results !

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारताच्या शरथ कमल, श्रीजा अकुला या जोडीची सुवर्णपदकाला गवसणी!



नवी दिल्ली: 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिस मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या शरथ कमल आणि श्रीजा अकुला या जोडीने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. आज झालेल्या अंतिम फेरीत त्याने मलेशियाच्या जावेन चुन आणि केरेन लाइनचा 4-1 असा पराभव केला. या विजयासह दोन्ही भारतीय जोडीने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास रचला आहे.



दरम्यान, मिश्र दुहेरीत भारताच्या अचंता शरथ कमल आणि श्रीजा अकुला यांनी जेवेन चुंग आणि कॅरेन लीन या मलेशियाच्या जोडीचा 11-4, 9-11, 11-5, 11-6 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. त्याने हा सामना 4-1 ने जिंकला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies