Type Here to Get Search Results !

विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश!



मुंबई:  शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती केल्यानंतर आता हिंदू परिषद , बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना साथ देत पक्षात प्रवेश केला आहे. 


दरम्यान, आज शिवसेनेत आज विश्व हिंदू परिषद , बजरंग दल यांचे कार्यकर्ते आज मातोश्री येथे उद्धव ठाकरेंची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला. तसेच हिंगोलीतील भाजप,काँग्रेसचे कार्यकर्ते आणि शेतकरी नेते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies