Type Here to Get Search Results !

‘हा’ नेता काँग्रेस अध्यक्षपदासाठी लढवणार निवडणूक!



नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाच्या नव्या अध्यक्षांची निवड १७ ऑक्टोबरला होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. 



दरम्यान, शशी थरूर यांनी अद्याप काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही. शशी थरूर यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही, मात्र ते लवकरच याबाबत निर्णय घेऊ शकतात. शशी थरूर यांनी मात्र या निवडणुकीत सहभागी होणार की नाही यावर भाष्य करण्यास नकार दिला, आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies