Type Here to Get Search Results !

आजचे दिनविशेष; जाणून घ्या इतिहासातील महत्वाच्या घटना!
आटपाडी: ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, आजचा दिवस हा वर्षातला 230 वा दिवस असून आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. जाणून घेऊया आजच्या दिवशीच्या इतिहासातील घडामोडी.1700- पहिल्या बाजीरावाचा जन्मदिन.


1841 - जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना झाली.


1868- हेलियम दिवस 

18 ऑगस्ट हा 'जागतिक हेलियम दिवस' म्हणून साजरा केला जातो. 1868 मध्ये या दिवशी सूर्यावर हेलियम गॅस असल्याचे निरीक्षण केले गेले. ग्रीक देव 'हेलियस'च्या नावावरून हेलियम हे नाव पडले. सर जोसेफ नॉर्मन लॅकियर विजयदुर्ग किल्ल्यावरून सूर्यग्रहणाचे निरीक्षण करत होते. त्यामुळे हेलियमच्या शोधाचे श्रेय या जागेला जाते. नॉर्मन ज्या प्लॅटफॉर्मवरून दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण करीत होते, तो आजही साहेबाचा कट्टा म्हणून ओळखला जातो. 


1900- विजयालक्ष्मी पंडित यांचा जन्मदिवस

1920 - अमेरिकेच्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार

1945 - इंडोनेशियाच्या पहिल्या अध्यक्षपदी सुकार्नो 

1951- आयआयटी खरगपूरची स्थापना

1958 - बांग्लादेशचे ब्रोजन दास इंग्लिश खाडी पार करणारे पहिले आशियाई ठरले.

1963 - जेम्स मेरेडिथ हा मिसिसिपी विद्यापीठातून पदवी घेणारा पहिला कृष्णवर्णीय व्यक्ती ठरला.

1999- तुरुंगवास भोगत असलेल्या व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयाने मतदानाचा अधिकार नाकाला


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies