Type Here to Get Search Results !

मुकेश अंबानी कुटुंबाला ८ वेळा फोनवरुन धमकी; एक जण पोलिसांच्या ताब्यात!



मुंबई: आता पुन्हा अंबानी कुटुंबाला धमकी आल्याचे समोर आले आहे. यावेळी रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयाच्या डिस्प्ले क्रमांकावर धमकीचा फोन आला आहे. कॉलरने मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी दिली आहे. यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी याबाबत डीबी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून एक जनास ताब्यात घेण्यात आले आहे. 




एकूण ८ धमकीचे कॉल आल्याचे माहिती समोर आली आहे.  पोलीस या कॉलची तपासणी करत आहेत. फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती मिळत आहे.तसेच, धमकी देणारा हा आरोपी हा मनोरुग्ण असल्याचा पोलिसांना संशय आहे. डी बी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


दरम्यान,  याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून एक जनास ताब्यात घेण्यात आले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies