Type Here to Get Search Results !

पत्नीचा केला खून अन स्वत: केले 'हे' भयंकर कृत्य!



चंद्रपूर : चंद्रपूर शहरानजीकच्या देवाडा गावात महाकाली नगरी भागात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा खून केला आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली. सुधाकर आणि स्नेहा डाहूले असे मयत पती पत्नीचे नाव आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  सुधाकर स्वतः खाजगी इलेक्ट्रिशियन म्हणून कामे करायचा. पोलिसांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दलाच्या पथकास पाचारण करत खोल विहिरीतील सुधाकरचा मृतदेह बाहेर काढला.


 

दरम्यान, कौटुंबिक वादातून  हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती पोलीसानी दिली आहे.  तसेच सदर प्रकरणाचा पुढील तपास पडोली पोलीस करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies