पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर!

 


नवी दिल्ली: भारतीय तेल कंपन्यांनी आजचे म्हणजेच, 3 ऑगस्ट 2022 चे देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर  जारी केले आहेत. महाराष्ट्र वगळता इतर राज्यांत गेल्या 70 दिवसांहून अधिक काळापासून पेट्रोल -डिझेलच्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राज्यातही पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ अथवा घट केलेली नाही. नव्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनुसार, आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर देशातील राजधानीचे शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.


महाराष्ट्रातील इतर शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

शहर

पेट्रोलच्या किमती 

डिझेलच्या किमती

मुंबई

106.25

94.22

पुणे

105

92

नागपूर 

106.03

92.58

नाशिक

106.74

93.23

हिंगोली

107.29

93.80

परभणी

108.92

95.30

धुळे 

106.05

92.58 

नांदेड 

108.24

94.71

रायगड 

105.96

92.47

अकोला 

106.05

92.55

वर्धा 

106.56

93.10

नंदुरबार 

106.99

93.45

वाशिम

106. 37

93.37

चंद्रपूर

106.14

92.70

सांगली 

105.96

92.54

जालना

107.76 

94.22

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured