Type Here to Get Search Results !

सोने-चांदी दरात मोठी घट; जाणून घ्या आजचे दर!नवी दिल्ली: आठवड्याच्या सुरूवातीलाच सोमवारी भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. सोन्याचे दर प्रतितोळा 365 रुपयांनी कमी झाले. सोन्याबरोबरच चांदीचे दरही प्रतिकिलो 1 हजार 27 रुपयांनी घसरले. दरम्यान, सोमवारी 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या दरात 365 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचे दर 51 हजार 385 इतके झाले. तसेच, चांदीचे तब्बल 1 हजार 27 रुपयांनी घसरले. सराफा बाजारात आज चांदीचा भाव प्रतिकिलो 55 हजार 301 इतका झाला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies