Type Here to Get Search Results !

भाजप प्रदेशाध्यक्षपदी आणि मुंबई शहराध्यक्षपदी ‘यांची’ निवड!



मुंबई: आज दिल्लीतून भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई शहराध्यक्ष पदावर कोण असणार या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार आता महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्षपद हे चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले  आहे तर मुंबई भाजपचे अध्यक्षपद हे आशिष शेलार यांच्याकडे असणार आहे.



दरम्यान, महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यपदी कोणाची नियुक्ती होणार याबाबतच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. आज अखेर या चर्चांना पुर्णविराम मिळाला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies