Type Here to Get Search Results !

राज्यसरकारचा आज शपथविधी; ‘हे’ मंत्री घेणार शपथ!



मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होणार असून सकाळी 11 वाजता राजभवन या ठिकाणी 18 मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये शिंदे गटाचे सात मंत्री तर भाजपकडून 11 जणांचा शपथविधी होण्याची शक्यता असून आत्तापर्यंत 9 नावांवर भाजपकडून शिक्कामोर्बत झाल्याची माहिती आहे. उर्वरित दोघांमध्ये एक महिला आमदार शपथ घेणार असल्याची माहिती  समोर येत आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यसह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.



शिंदे गटाकडून खालील  मंत्री घेतील शपथ:

1) उदय सामंत

2) दादा भुसे

3) संजय शिरसाठ

4) संदीपान भुमरे

5) गुलाबराव पाटील

6) भरत गोगावले 

7) शंभूराज देसाई

भाजपकडून खालील मंत्री घेतील शपथ:

1) चंद्रकांत दादा पाटील

2) राधा कृष्ण विखे पाटील

3) सुधीर मुनंगटीवार

4) गिरिष महाजन

5) सुरेश खाडे, मिरज

6) अतुल सावे

7) मंगल प्रभात लोढा 

8) रवींद्र चव्हाण

9) विजयकुमार गावित


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies