Type Here to Get Search Results !

शोभाकाकी अनिलराव बाबर यांचे दुःखद निधन

शोभाकाकी अनिलराव बाबर यांचे दुःखद निधन
माणदेश एक्सप्रेस न्यूज
विटा : खानापूर आटपाडी मतदार संघाचे आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या सुविद्य पत्नी शोभकाका बाबर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.
निधनासमयी त्यांचे वय 62 वर्ष होते.

त्यांच्या निधनाने आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या कुटुबीयांवर शोककळा पसरली असून मतदार संघातील विविध मान्यवरांच्या कडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.त्यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies