रुग्णालयाला भीषण आग; आगीत होरपळून ८ जणांचा मृत्यू!भोपाळ: मध्य प्रदेशमधील जबलपूर जिल्ह्यातील खासगी न्यू लाईफ स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीत ८ रुग्णांचा मृत्यू झाला. या अपघातात सुमारे ६ रुग्ण भाजल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जबलपूर रुग्णालयात आगीच्या घटनेत प्राण गमावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. नागरिकांनी अचानक धावपळ सुरू केल्यानंतर रुग्मालयाला आग लागल्याची माहिती समोर आली. यानंतर  तात्काळ घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured