Type Here to Get Search Results !

क्रिकेट खेळताना गुप्तांगाला चेंडूचा फटका लागल्याने खेळाडूचा मृत्यू!



पंढरपूर : येथे क्रिकेटच्या मैदानात क्रिकेट खेळताना एका तरुणाच्या गुप्तांगाला चेंडूचा फटका बसल्याने त्याचा मृत्यू झाला. विक्रम गणेश क्षीरसागर (३५) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. 



याबद्दल अधिक माहिती असशी कि, विक्रम क्षीरसागर तावशी येथील माणनदीच्या पात्रात आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाला होता. विक्रम या स्पर्धेत नेपतगावच्या संघासाठी क्रिकेटचा सामना खेळत होता. परंतु, सामना खेळत असताना गोलंदाजाने फेकलेल्या चेंडूचा अंदाज न आल्याने विक्रमच्या गुप्तांगाला जोरदार फटका बसला. त्यानंतर विक्रम मैदानावर खाली कोसळल्यावर त्याच्या मित्रांनी त्याला तातडीनं ढरपूर येथील एका खासगी रुग्णालायात उपचारासाठी दाखल केले .



दरम्यान, उपचारादरम्यान विक्रमचा मृत्यू झाला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies