Type Here to Get Search Results !

समीर वानखेडे यांना जिवे मारण्याची धमकी; जाणून घ्या काय आहे प्रकरण...!



मुंबई - एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आले आहेत. समीर वानखेडे यांच्या ट्विटरवर धमकीचा मेसेज आला आहे. समीर वानखेडे  यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी समीर वानखेडे यांना धमकीचे ट्विट आले आहे.



दरम्यान, या प्रकरणी समीर वानखेडे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात याबाबद माहिती दिली असून धमकीचा त्या ट्विटबाबतही पोलिसांना माहिती दिली आहे.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies