Type Here to Get Search Results !

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती!



गोंदिया : एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यामुळे पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती झाली. हा प्रकार आरोपीला कळताच त्याने डॉक्टरांच्या परवानगीशिवाय पीडित मुलीला गर्भपाताच्या गोळ्या जबरदस्ती खायला दिल्या. त्यामुळं पीडितेच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून गोंदियातील बाई गंगाबाई रूग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत.  याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि,  एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यामुलं पीडित मुलगी गर्भवती झाली. आरोपीनं डॉक्टरांच्या परवानगीशिवाय पीडित मुलीला गर्भपाताच्या गोळ्या जबरदस्ती खायला दिल्या. 



दरम्यान, पीडितेच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून गोंदियातील बाई गंगाबाई रूग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत.  याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies