Type Here to Get Search Results !

भारताच्या संदीप कुमारने अॅथलेटीक्स स्पर्धांमध्ये मिळवले कांस्यपदक!नवी दिल्ली: इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये भारताने अॅथलेटीक्स स्पर्धांमध्ये आणखी एक पदक मिळवले.  भारताचा अॅथलीट संदीप कुमार याने 10 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत कांस्यपदक पटकावले असून त्याने 38:49.21 मिनिटांत 10000 मीटर अर्थात 10 किमी अंतर पूर्ण केले. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies