Type Here to Get Search Results !

अखेर ठरलं! 'या' दिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार; १२ ते १५ मंत्री घेणार शपथ!



मुंबई: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत यआले, पण अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. दरम्यान याबाबत, उद्या सकाळी ११ वाजता मंत्रिमंळाचा विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. उद्या सकाळी ११ वाजता शपथविधी होणार आहे, असे बोलले जात आहे.  



तसेच यामध्ये  १२ ते १५ मंत्री शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. हा शपथविधी साध्या पद्धतीने राजभवनवर होणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies