Type Here to Get Search Results !

कौतुकास्पद! भारतीय नीतू घणघसने महिला बॉक्सिंगमध्ये पटकावले सुवर्णपदक!नवी दिल्ली: भारताची महिला बॉक्सिर नीतू घणघसने  महिलांच्या 45-48 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. तिने अंतिम सामन्यात इंग्लंडच्या रेस्जटान डेमी जेडचा 5-0 असा पराभव केला.


दरम्यान, भारतीय महिला बॉक्सर नीतू घणघसने कॉमनवेल्थ स्पर्धेत महिलांच्या किमान वजन (45-48 किलो) गटात यजमान इंग्लंडच्या रेस्जटान डेमी जेडचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies