Type Here to Get Search Results !

आजचे दिनविशेष; जाणून घ्या इतिहासातील महत्वाच्या घटना!आटपाडी: आजच्या दिवशी म्हणजे 17 ऑगस्ट 1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून औरंगजेबाच्या नजर कैदेतून सुटले. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका ही मराठ्यांच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाची घटना आहे. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. 1909 : क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा यांचा जन्म

1949 : भारतीय इतिहासकार लेखक निनाद बेडेकर यांचा जन्म

1916 : ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक  डॉ. विनायक पेंडसे  यांचा जन्म 

1905 : ग्रंथसूचीकार  शंकर गणेश दाते  

1972 : बांगला देशचा क्रिकेटपटू हबीब उल बशर यांचा जन्म

1970 :  अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू जिम कुरिअर यांचा जन्म

1944: ओरॅकल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक लैरी एलिसन यांचा जन्म

1941 : भारतीय राजकारणी भीम सिंग यांचा जन्म 

1932 :  नोबेल पुरस्कार प्राप्त त्रिनिदादी लेखक  व्ही. एस. नायपॉल यांचा जन्म

1926 : चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफचायनाचे मुख्य सचिव जिआंग झिमिन यांचा जन्म 

 

1893 : हॉलीवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका मे वेस्टचा वाढदिवस 

188 : शिवाजी मराठा हायस्कूल पुणेचे संस्थापक बाबूराव जगताप यांजा जन्म

1866 : हैदराबादचा सहावा निजाम  मीर महबूब अली खान यांचा जन्म

2005 : हबल स्पेस टेलिस्कोपचे सहनिर्माते जॉन एन. बाहॅकल यांजे निधन

1988  : पाकिस्तानचे सहावे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक यांचे निधन 

1924 :  ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू टॉम केन्डॉल यांचे निधन 

 

1304 : जपानी सम्राट गोफुकाकुसा यांचे निधन 

2008 : एकाच ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्ण पदक जिंकणारे मायकेल फेल्प्स हे पहिले खेळाडू ठरले.

1999 : तुर्कस्तानच्या इझ्मित शहराजवळ 7.4 रिश्टर तीव्रतेचा भूकंप. 17 हजार लोक ठार, 44 हजार जण जखमी 

1997 : उस्ताद अली अकबर खान यांना अमेरिकेचा नॅशनल हेरिटेज पुरस्कार प्रदान 

1982 : पहिली सी. डी. जर्मनीमधे विकण्यात आली.

1953 : नार्कोटिक्स ऍॅनॉनिमस या संस्थेची पहिली सभा दक्षिण कॅलिफोर्नियात झाली.

1945 : ईंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य.

1836 : रजिस्ट्रेशन ऑफ बर्थस ऍक्ट ब्रिटिश संसदेने मान्यता दिलेल्या कायद्याची १८३७ पासून अंमलबजावणी सुरू झाली.

1666 : शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies