Type Here to Get Search Results !

सांगली:नवसाला पावणाऱ्या सांगलीच्या 'चोर गणपती'ची प्रतिष्ठापना; जाणून घ्या स्थापनेचा इतिहास!



सांगली: श्री गजानन हे सांगलीचे आराध्य दैवत असून चोर गणपती बसवण्याची येथे शतकाची परंपरा आहे. गणेश चतुर्थीच्या चार दिवस आगोदर या गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. श्री गणपती पंचायत संस्थानच्या सांगलीतील प्रसिध्द गणपती मंदिरात हा चोर गणपती बसवला जातो. 



दरम्यान, गणेश चतुर्थीला सर्वत्र थाटामाटात गणेशाचे आगमन होते. सांगलीत मात्र चार दिवस अगोदर गणेशाचे आगमन होते. कोणालाही माहिती न पडू देता गणेशाची स्थापना होते. या प्रथेला चोर गणपती म्हणतात. सांगलीमध्येही गेल्या दोनशे वर्षापासून परंपरा सुरु आहे. चोर गणपतीची मूर्ती कागदी लगदयापासून बनवली गेली आहे. तर हा गणपती दीड दिवसांसाठी बसवला जातो. या गणेश मूर्तीचे विसर्जन केले जात नाही, तर जतन केले जाते. या मूर्तीला सुखरुप ठिकाणी ठेवले जाते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies