Type Here to Get Search Results !

कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे दर!



नवी दिल्ली: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज सकाळी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या पुढे गेली आहे. मात्र, देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलचे दर जुन्याच पातळीवर कायम आहेत. 



राजधानी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रतिलिटर दर आहे. गेल्या वेळी केंद्रातील मोदी सरकारने 21 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले होते. 


जाणून घ्या तुमचा शहरातील दर खालीलप्रमाणे: 

दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबईमध्ये पेट्रोल 106.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर

चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

कोलकातामध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

चंडीगढ़मध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर

हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies