Type Here to Get Search Results !

शेअर मार्केट किंग राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन!



मुंबई: शेअर मार्केटमधील किंग राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

दरम्यान, शेअर बाजारातून पैसे कमावल्यानंतर झुनझुनवाला यांनी एअरलाइन क्षेत्रातही प्रवेश केला होता. त्यांनी Akasa Air या नवीन विमान कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती आणि ७ ऑगस्टपासून कंपनीने काम सुरू केले आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या झुनझुनवाला यांच्याकडे आज हजारो कोटींची संपत्ती आहे.



 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies