Type Here to Get Search Results !

दोन कारची समोरासमोर धडक; एकाचा जागीच मृत्यू!



रायगड : आज गुरुवारी दुपारच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर दोन कारमध्ये समोरासमोर धडक झाली. महाड तालुक्यातील टोळ गावच्या हद्दीत हा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, आज गुरुवारी महाड परिसरात दोन्ही कार मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगाने जात असताना एकमेकांना धडकल्या. कारमध्ये प्रवास करणारे नागरिक वडवली, गोरेगाव येथील नागरिक असल्याची माहिती आहे. 



दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर जखमींना महाड ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies