Type Here to Get Search Results !

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल; जाणून घ्या आजचे दर!



नवी दिल्ली - तेल कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात प्रचंड घसरण होत असतानाही पेट्रोल-डिझेलचे दर जुन्याच पातळीवर स्थिर आहेत. नुकतीच सरकारी मालकीची तेल कंपनी HPCL कडून आतापर्यंतचा सर्वात मोठा तोटा झाल्याची माहिती देण्यात आली आहे.गेल्या अडीच महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.



तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर खालीलप्रमाणे: 

दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर


मुंबईमध्ये पेट्रोल 106.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर


कोलकातामध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर


पटनामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर


बेंगलुरुमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर


चंडीगढ़मध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर


हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies