Type Here to Get Search Results !

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल!



मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ सुरू असताना आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आज वर्षा राऊत यांची ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे.



वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत.ईडीने पाठवलेल्या समन्समध्ये शुक्रवार,५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावले होते. 



दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies