Type Here to Get Search Results !

११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी केला बलात्कार; मैत्रिणीनेच केली आरोपींना मदत!



मुंबई : येथील विरारमध्ये तीन नराधमांनी ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला.


याबद्दल अधिक माहिती अशी कि, विरारमध्ये अल्पवयीन पीडितेला तिच्या एका मैत्रीणीने अज्ञात स्थळी नेऊन तिच्या तीन मित्रांना बोलावले. त्यानंतर त्या तीन नराधमांनी पीडितेवर बलात्कार केला. या धक्कादायक प्रकाराबाबत पीडित मुलीनं तिच्या कुटुंबीयांना सांगितले. 



दरम्यान, पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर विरार पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. व पीडित मुलीच्या मैत्रिणीसह तीन जणांना अटक केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies