Type Here to Get Search Results !

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या आजचे दर!



नवी दिल्ली: भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल -डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. आज गणेश चतुर्थीच्या दिवशी देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ अथवा घट करण्यात आलेली नाही. त्यामुळे वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 



आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती मंगळवारी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली व्यवहार करत आहे. तर, ब्रेंट क्रूड तेल सोमवारी 0.3 टक्क्यांनी घसरून USD 104.70 प्रति बॅरलवर आलं आहे. यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट कच्चे तेल सोमवारी 0.2 टक्क्यांनी घसरून 96.79 डॉलर प्रति बॅरलवर आलं.


नव्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनुसार, आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies