Type Here to Get Search Results !

कॉमनवेल्थ बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक-चिराग जोडीने मिळवले सुवर्णपदक!नवी दिल्ली: कॉमनवेल्थ बॅडमिंटन पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारतीय जोडीनं इंग्लंडला नमवून सुवर्णपदक पटकावले अआहे.  भारताच्या सात्विकसाईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टीने   इंग्लंडच्या के बेन लेन आणि सीन वेन्डी यांचा  21-15, 21-13 असा पराभव केला. दरम्यान, इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताचा 20 वर्षीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं पुरुष एकेरीमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. या सामन्यात सेननं तीन पैकी दोन सेट जिंकत 19-21, 21-9, 21-16 च्या फरकाने सामना जिंकला आहे. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies