Type Here to Get Search Results !

धावत्या रेल्वे समोर सेल्फी घ्यायला गेला अन...!



हिंगोली : हिंगोलीत शहरात बुधवारी रेल्वे रुळाजवळ धावत्या रेल्वे समोर सेल्फी घेण्याच्या नादात युवकास रेल्वेची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाला.



पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, स्वप्निल लहाळे असे या युवकाचे नाव आहे. तो पुणे येथील रहिवासी आहे. स्वप्निल हा पुण्यावरून हिंगोली येथे नातेवाईकांकडे आला होता.स्वप्नीलने बुधवारी धावत्या रेल्वे पुढे सेल्फी काढण्याचे धाडस केले. यात त्याचा मृत्यू झाला. 



दरम्यान, स्वप्नीलच्या निधनाने त्याच्या कुटुंबियांत शोककळा पसरली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies