Type Here to Get Search Results !

प्रेमप्रकरणातून गळा चिरून महिलेचा केला खून!



औरंगाबाद: औरंगाबाद शहरात एकाने महिलेचा गळा चिरून खून केला आहे. 



याबद्दल अधिक माहिती अशी कि, सौरभ लाखे याने अंकिता श्रीवास्त या महिलेचा खून केला. हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचे समोर येत आहे. त्यानंतर सौरभ स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. त्यानंतर तातडीनं पाेलिस घटनास्थळी रवाना झाले.



दरम्यान, घटनास्थळी सिडको पोलीसांचे पथक दाखल झाले आहे. ते या घटनेचा तपास करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies