Type Here to Get Search Results !

पालकमंत्री असणार का? मुख्यमंत्री ठरवतील तसं: ‘यांनी’ दिले स्पष्टीकरण!



शिर्डी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते व राज्याचे मंत्री दिपक केसरकर हे शिर्डीत आले होते. यावेळी केसरकरांनी नवे मंत्री मंडळ राज्यातील जनतेच्या हिताचे काम करेल असे वक्तव्य केले.



तसेच, पालकमंत्री असणार का या प्रश्नावर बोलताना केसरकर यांनी मुख्यमंत्री ठरवतील तसं असे केसरकरांनी नमूद केले. दरम्यान, यावेळी मंत्री दिपक केसरकर म्हणाले स्वातंत्र्यदिनी लोकप्रतिनीधींच्या हस्ते झेंडावंदन होण गरजेचे आहे हे खरं आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्याप्रमाणे ज्या त्या जिल्हयात झेंडावंदन करू असही केसरकर यांनी असेही सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies