Type Here to Get Search Results !

ट्रीपल जम्पमध्ये भारताच्या ऐलडॉस पॉल आणि अब्दुला अबुबकर यांची अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकाला गवसणी!



नवी दिल्ली: कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 मध्ये भारताने पुरुषांच्या ट्रिपल जम्प स्पर्धेत सुवर्णपदकासह रौप्यपदकाला गवसणी घातली आहे. एकाच स्पर्धेत भारताच्या ऐलडॉस पॉल आणि अब्दुला अबुबकर यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवले.



दरम्यान, भारताच्या ऐलडॉस पॉलने तब्बल 17.3 मीटर इतकी ट्रिपल जम्प करत सुवर्णपदक पटकावले, तर अब्दुलाने पाचव्या प्रयत्तान 17.2 मीटर उडी घेत दुसरे स्थान मिळवत रौप्य पदक जिंकले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies