Type Here to Get Search Results !

मोठी बातमी! राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात एकही महिला मंत्री नाही!



मुंबई: आज राजभवनात हा मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज होत असला तरी, पहिल्या विस्तारात एकाही महिला नेत्याला मंत्रिपद देण्यात आले नाही. 


दरम्यान, आज, मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. दरम्यान, शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात एकाही महिला नेत्याला मंत्रिपद देण्यात आलेले नाही. त्यामुळे या पहिल्या विस्तारात एकही महिला मंत्री नसणार, हे स्पष्ट झाले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies