Type Here to Get Search Results !

“या मग परत उद्धव साहेबांकडं ...”; शिंदे गटातील १६ आमदार मातोश्रीच्या संपर्कात?औरंगाबाद : 'आमच्याकडचं कुणीही शिंदेगटात जाणार नाही. पण उलट यांचे 15-16 आमदार आम्हाला फोन करत आहेत. शिंदे गटातील अनेक आमदार फोन करुन म्हणतात आमचं चुकलं!, असं म्हणतात. तसेच, 'मी त्यांना म्हटलं की या मग परत उद्धव साहेबांकडं… त्यामुळे शिंदेंसोबत गेलेले 10-12 आमदार मूळ शिवसेनेत परत येणार आहेत', असे खैंरेंनी म्हटले आहे.


दरम्यान, 'उद्धव ठाकरेंचे समर्थक 2 आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते लवकरच शिंदे गटात सामील होतील', असा दावा पैठणमध्ये बोलताना संदिपान भुमरे यांनी केला होता. त्यावर खैरेंनी उत्तर दिले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies