Type Here to Get Search Results !

सोन्या -चांदीच्या दरात घट; जाणून घ्या आजचे दर!नवी दिल्ली: आज देशात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचे फ्युचर्स 0.30 टक्क्यांनी घसरून 24 कॅरेट सोन्याचा दर 51,190 रूपयांवर आला आहे. तर, चांदीच्या दरात किलोमागे 250 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. 1 किलो चांदीचा दर 54,940 रूपयांवर व्यवहार करत आहे.


 

तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे दर खालीलप्रमाणे:

दिल्ली:

22 कॅरेट सोन्याचे दर 47,150 रुपयांवर

24 कॅरेट सोन्याचे दर 51,440 रुपयांवर

मुंबई:

22 कॅरेट सोन्याचे दर 47,000 रुपयांवर

24 कॅरेट सोन्याचे दर 51,230 रुपयांवर

चेन्नई:

22 कॅरेट सोन्याचे दर 48,000 रुपयांवर

24 कॅरेट सोन्याचे दर 52,400 रुपयांवर

कोलकाता:

22 कॅरेट सोन्याचे दर 47,000 रुपयांवर

24 कॅरेट सोन्याचे दर 51,230 रुपयांवर


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies