Type Here to Get Search Results !

बहिणीचे विवस्त्र छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी दिली अन...!



औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात बहिणीचे विवस्त्र छायाचित्र व्हायरल न करण्यासाठी तिच्या भावांना ब्लॅकमेल करत दोन जणांनी ८५ हजार रुपयांची मागणी केली आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली. चरणसिंग चरावंडे (वय २२, रा. कौवचलवाडी, अंबड) असे आरोपीचे नाव असून त्याच्या अन्य दोन साथीदारांचा शोध सुरू आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, तुझ्या बहिणीचे माझ्याकडे विवस्त्र छायाचित्र आहे. ते व्हायरल न करण्यासाठी ८५ हजार रुपये लागतील, अशी भावांना धमकी देत आरोपी खंडणी मागत होता.



दरम्यान,  धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या विकृताला मुकुंदवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies