Type Here to Get Search Results !

संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत ‘इतक्या’ दिवसांची वाढ!



मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. राऊत यांना न्यायालयाने पुन्हा ५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सध्या संजय राऊत यांचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढला आहे. संजय राऊत हे पत्राचाळ प्रकरणी अटकेत आहेत.


दरम्यान, पत्राचाळ प्रकरणामध्ये ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांना ३१ ऑगस्ट रोजी अटक केली होती. त्यानंतर त्यांना ईडीच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आलं असता, कोर्टाने ३ दिवसांची कोठडी सुनावली होती. आज कोठडी संपल्यामुळे पुन्हा एकदा संजय राऊत यांना विशेष ईडी कोर्टात हजर केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies