Type Here to Get Search Results !

पोलिसांचे यश! अल्पवयीन मुलींना फूस लावून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!



नाशिक: नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून लहान मुलींच्या अपहरणाचा अनेक घटना घडत होत्या. यामध्ये अल्पवयीन मुलींना फूस लावून विकणारी टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. सर्व मुली दहा ते बारा वयोगटातील आहे. जिल्ह्यात लहान मुलींच्या अपहरण करून परराज्यात विकणाऱ्या टोळीला पोलिसांना जेरबंद करण्यात यश आले आहे.



गुजरात आणि मध्यप्रदेश मधून या टोळीला अटक करण्यात आली आहे. ओझर मध्ये 2 महिन्यात 2 मुलींचे अपहरण झाले होते.  ओझर मधील एक महिला पैशांसाठी हे काम करत असल्याचे उघडकीस आले आहे. ओझर पोलिसांनी ही कारवाई करत 4 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये 2 महिला 2 पुरुषांचा समावेश आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies